

| S.No. | Title | Published On | Actions |
|---|---|---|---|
| 21 | बेकायदेशीर गांजा अंमली पदार्थ विक्रीकरीता घेवून जाणा-या इसमास पकडून ९ किलो वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकुण २,३८,४५०/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची धडक कारवाई. बेकायदेशीर गांजा अंमली पदार्थ विक्रीकरीता घेवून जाणा-या इसमास पकडून ९ किलो वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकुण २,३८,४५०/- रु किंमतीचा मुददेमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची धडक कारवाई. | 01 Apr, 2026 | |
| 22 | करवीर पोलीस ठाणे, गुन्हे शोध पथकाकडुन रेकाॅर्डवरील गुन्हेगार यांचेकडुन ४ चोरीच्या मोटरसायकली अशा एकुण १,८०,०००/- रुपये किंमतीच्या ०४ मोटरसायकली जप्त. करवीर पोलीस ठाणे, गुन्हे शोध पथकाकडुन रेकाॅर्डवरील गुन्हेगार यांचेकडुन ४ चोरीच्या मोटरसायकली अशा एकुण १,८०,०००/- रुपये किंमतीच्या ०४ मोटरसायकली जप्त. | 01 Apr, 2026 | |
| 23 | रेकाॅर्डवरील दोन आरोपींना अटक जबरी चोरी, घरफोडी चोरी व मोटर सायकल चोरी असे एकूण १० गुन्हे उघड १५६ ग्रॅम सोन्याचे, १६७ ग्रॅम चांदीचे दागीने व इतर साहित्य असा ९,३१,३८६/-रु किं चा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई. रेकाॅर्डवरील दोन आरोपींना अटक जबरी चोरी, घरफोडी चोरी व मोटर सायकल चोरी असे एकूण १० गुन्हे उघड १५६ ग्रॅम सोन्याचे, १६७ ग्रॅम चांदीचे दागीने व इतर साहित्य असा ९,३१,३८६/-रु किं चा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई. | 01 Apr, 2026 | |
| 24 | करवीर पोलीस ठाणे, गुन्हे शोध पथकाकडुन चोरीच्या यामाहा RX -१००, KTM Duke, सुझुकी, टीव्हीएस MAX - १०० कंपनीच्या १५ मोटरसायकली व गुन्ह्यात वापरलेल्या ३ मोटरसायकली अशा एकुण ०७,००,०००/- रुपये किंमतीच्या एकुण १८ मोटरसायकली जप्त. करवीर पोलीस ठाणे, गुन्हे शोध पथकाकडुन चोरीच्या यामाहा RX -१००, KTM Duke, सुझुकी, टीव्हीएस MAX - १०० कंपनीच्या १५ मोटरसायकली व गुन्ह्यात वापरलेल्या ३ मोटरसायकली अशा एकुण ०७,००,०००/- रुपये किंमतीच्या एकुण १८ मोटरसायकली जप्त. | 01 Apr, 2026 | |
| 25 | पन्हाळा पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी, बेवारस व अनोळखी मयताचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपींना अटक. पन्हाळा पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी, बेवारस व अनोळखी मयताचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपींना अटक. | 01 Apr, 2026 | |
| 26 | शहापूर येथील वर्षा इंडस्ट्रीज या वर्क शॉप मध्ये झालेल्या चोरीतील व्ही एम सी मशीनचे आऊटर रेसचे ५६ जॉब (नग) व रिक्षा, तसेच मोटर सायकल असा एकुण २,४७,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. शहापूर पोलीस ठाणे इचलकरंजी यांची कामगिरी. शहापूर येथील वर्षा इंडस्ट्रीज या वर्क शॉप मध्ये झालेल्या चोरीतील व्ही एम सी मशीनचे आऊटर रेसचे ५६ जॉब (नग) व रिक्षा, तसेच मोटर सायकल असा एकुण २,४७,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. शहापूर पोलीस ठाणे इचलकरंजी यांची कामगिरी. | 01 Apr, 2026 | |
| 27 | जिवंत बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे विक्रीकरिता घेवून आलेल्या चंदगड येथील दोन इसमांना पकडून अमुल्य किंमतीचे बिबट्याचे कातडे जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कामगिरी. जिवंत बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे विक्रीकरिता घेवून आलेल्या चंदगड येथील दोन इसमांना पकडून अमुल्य किंमतीचे बिबट्याचे कातडे जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कामगिरी. | 01 Apr, 2026 | |
| 28 | खुनाचा गुन्हा चोवीस तासात उघडकीस आणण्यासाठी शिरोळ पोलिसांना यश. खुनाचा गुन्हा चोवीस तासात उघडकीस आणण्यासाठी शिरोळ पोलिसांना यश. | 01 Apr, 2026 | |
| 29 | गोवा ते कोल्हापूर अंमली पदार्थ विक्री करणारे आंतरराज्य टोळीचा पर्दापाश जुना राजवाडा पोलीस ठाणेस यश चार आरोपींना अटक करून 24 ग्रॅम वजनाची एम डी पावडर , ०१ किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा, 1 ग्रॅम चरस एकुण 16,98,732/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. गोवा ते कोल्हापूर अंमली पदार्थ विक्री करणारे आंतरराज्य टोळीचा पर्दापाश जुना राजवाडा पोलीस ठाणेस यश चार आरोपींना अटक करून 24 ग्रॅम वजनाची एम डी पावडर , ०१ किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा, 1 ग्रॅम चरस एकुण 16,98,732/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. | 01 Apr, 2026 |
Showing 21 to 29 of 29 entries