Accessibility options
Accessibility options
Ctrl+F2
Created by Kolhapur Police
img
img
img

    Helpline Numbers हेल्पलाइन नंबर

    Helpline No: 9876543210
    WhatsApp No: 9876543210
    Emergency No: 108/112
    Child Helpline No: 1098
    Ambulance No: 102/112
    Helpline No: 9876543210
    WhatsApp No: 9876543210
    Emergency No: 108/112
    Child Helpline No: 1098
    Ambulance No: 102/112

    Good Work

    Active & Archived Good Work

    S.No. Title Published On Actions
    1 उत्कृष्ट_कामगिरी - महिलांचे आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेवुन वेश्या व्यवसाय चालवणारी ०१ महीला व ०३ पुरूष यांची टोळी गजाआड, दोन पिडीत महिलांची सुटका. उत्कृष्ट_कामगिरी - महिलांचे आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेवुन वेश्या व्यवसाय चालवणारी ०१ महीला व ०३ पुरूष यांची टोळी गजाआड, दोन पिडीत महिलांची सुटका. 01 Apr, 2026
    2 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई -#उत्कृष्ट_कामगिरी चोरीच्या १५ मोटर सायकलींसह एकूण १०,२५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. सराईत मोटर सायकल चोरटयास अटक, मोटर सायकल चोरीचे १० गुन्हे उघड . स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई -#उत्कृष्ट_कामगिरी चोरीच्या १५ मोटर सायकलींसह एकूण १०,२५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. सराईत मोटर सायकल चोरटयास अटक, मोटर सायकल चोरीचे १० गुन्हे उघड . 01 Apr, 2026
    3 कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई- १,०४,५६,०३२/- रु किंमतीची गोवा बनावट दारु, आयशर ट्रक व इतर साहित्य असा एकूण १,१६,६१,०३२/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई- १,०४,५६,०३२/- रु किंमतीची गोवा बनावट दारु, आयशर ट्रक व इतर साहित्य असा एकूण १,१६,६१,०३२/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त. 01 Apr, 2026
    4 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,कोल्हापूर यांची कारवाई - दिवसा घरफोडी करणारे ०३ आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना अटक, २५०. ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डायमंडचे दागीने, दागीने विक्री करुन घेतलेली वाहने असा एकूण ३६,७०,१२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत ! स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,कोल्हापूर यांची कारवाई. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,कोल्हापूर यांची कारवाई - दिवसा घरफोडी करणारे ०३ आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना अटक, २५०. ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डायमंडचे दागीने, दागीने विक्री करुन घेतलेली वाहने असा एकूण ३६,७०,१२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत ! स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,कोल्हापूर यांची कारवाई. 01 Apr, 2026
    5 देशी व विदेशी दारूची कारमधुन बेकायदेशिर वाहतुक करणारे दोन इसमांना पकडून त्यांचेकडून ९,१५,५५०/- रूपयेचा माल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे यांची कामगिरी. देशी व विदेशी दारूची कारमधुन बेकायदेशिर वाहतुक करणारे दोन इसमांना पकडून त्यांचेकडून ९,१५,५५०/- रूपयेचा माल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व लक्ष्मीपूरी पोलीस ठाणे यांची कामगिरी. 01 Apr, 2026
    6 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई- विनापरवाना बेकायदा रिव्हाॅल्वरसह तीन जणांना घेतले ताब्यात, १,२०,५५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई- विनापरवाना बेकायदा रिव्हाॅल्वरसह तीन जणांना घेतले ताब्यात, १,२०,५५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त 01 Apr, 2026
    7 कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने करवीर पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरी प्रकरणाचा छडा लावत एकूण ८ आरोपींना अटक करून एकूण ₹३,१८,४००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने करवीर पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरी प्रकरणाचा छडा लावत एकूण ८ आरोपींना अटक करून एकूण ₹३,१८,४००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 01 Apr, 2026
    8 ०३ चोरट्यास ताब्यात घेवुन वेगवेगळ्या ठिकाणचे दुरसंचार विभागातील चोरीचे एकुण ०७ गुन्हे उघडकीस.१,८३,०००/- रूपयेचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई . ०३ चोरट्यास ताब्यात घेवुन वेगवेगळ्या ठिकाणचे दुरसंचार विभागातील चोरीचे एकुण ०७ गुन्हे उघडकीस.१,८३,०००/- रूपयेचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई . 01 Apr, 2026
    9 डॉ. नितीन प्रभाकर देशपांडे रा. न्यु महाव्दार रोड कोल्हापूर यांची १,१०,९४,४१८/- रूपयांची आर्थिक फसवणुक केले बाबत दाखल गुन्हयातील आरोपीत पैकी दोन आरोपींना सुरत, राज्य - गुजरात येथुन अटक. आर्थिक गुन्हे शाखा, कोल्हापूर यांची उत्कृष्ट कामगिरी डॉ. नितीन प्रभाकर देशपांडे रा. न्यु महाव्दार रोड कोल्हापूर यांची १,१०,९४,४१८/- रूपयांची आर्थिक फसवणुक केले बाबत दाखल गुन्हयातील आरोपीत पैकी दोन आरोपींना सुरत, राज्य - गुजरात येथुन अटक. आर्थिक गुन्हे शाखा, कोल्हापूर यांची उत्कृष्ट कामगिरी 01 Apr, 2026
    10 रांगोळी येथील सामाजिक कार्यकर्त्याचे अपहरण करुन त्याचा खुन करणारी सराईत टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची धडक कारवाई. रांगोळी येथील सामाजिक कार्यकर्त्याचे अपहरण करुन त्याचा खुन करणारी सराईत टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची धडक कारवाई. 01 Apr, 2026

    Showing 1 to 10 of 29 entries