

| S.No. | Title | Published On | Actions |
|---|---|---|---|
| 11 | पोलीस मुख्यालय कोल्हापूर येथील ट्रॅफिक गार्डन येथे शालेय विधार्थ्यांना वाहतूक नियमा बाबत प्रबोधनपर कार्यक्रमाचे उदघाट्न मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर श्री. योगेश कुमार सो यांनी फ्लॅग दाखवून केले. पोलीस मुख्यालय कोल्हापूर येथील ट्रॅफिक गार्डन येथे शालेय विधार्थ्यांना वाहतूक नियमा बाबत प्रबोधनपर कार्यक्रमाचे उदघाट्न मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर श्री. योगेश कुमार सो यांनी फ्लॅग दाखवून केले. | 01 Apr, 2026 | |
| 12 | मिशन_झिरो_ड्रग्ज अंतर्गत इचलकरंजी पोलीस ठाणेची कारवाई. नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे Mephentermine Sulphate Injection च्या बाॅटलच्या साठा असा एकूण रु २,३६,९६४/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून कारवाई. मिशन_झिरो_ड्रग्ज अंतर्गत इचलकरंजी पोलीस ठाणेची कारवाई. नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे Mephentermine Sulphate Injection च्या बाॅटलच्या साठा असा एकूण रु २,३६,९६४/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून कारवाई. | 01 Apr, 2026 | |
| 13 | बीएनएसएल काॅटर्स, जयसिंगपूर, ता शिरोळ येथील घरफोडीचा गुन्हा १२ तासांत उघड. आरोपीकडून ३५०. ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, २३८५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने व इतर असा एकूण ३६,७५,४१६/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. बीएनएसएल काॅटर्स, जयसिंगपूर, ता शिरोळ येथील घरफोडीचा गुन्हा १२ तासांत उघड. आरोपीकडून ३५०. ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, २३८५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने व इतर असा एकूण ३६,७५,४१६/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. | 01 Apr, 2026 | |
| 14 | गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणारे एका इसमास गजाआड दिड किलो गांजासह एकुण १,७२,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,कोल्हापूर यांची धडक कारवाई. गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणारे एका इसमास गजाआड दिड किलो गांजासह एकुण १,७२,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,कोल्हापूर यांची धडक कारवाई. | 01 Apr, 2026 | |
| 15 | शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले अंदाजे 4,62,000/- किमतीचे 27 मोबाईल हँडसेटचा शोध घेऊन मूळ मालकांना परत दिले. शहापूर पोलीस ठाणेची कामगिरी. शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले अंदाजे 4,62,000/- किमतीचे 27 मोबाईल हँडसेटचा शोध घेऊन मूळ मालकांना परत दिले. शहापूर पोलीस ठाणेची कामगिरी. | 01 Apr, 2026 | |
| 16 | आजरा येथील टेंपो मधून रोख रकमेची चोरी करणारी टोळी जेरबंद,13,15,000 /- रुपये रोख रक्कम, ०१ दुचाकी मोटरसायकल व 03 मोबाईल हँडसेट असा एकूण 14,65,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई. आजरा येथील टेंपो मधून रोख रकमेची चोरी करणारी टोळी जेरबंद,13,15,000 /- रुपये रोख रक्कम, ०१ दुचाकी मोटरसायकल व 03 मोबाईल हँडसेट असा एकूण 14,65,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई. | 01 Apr, 2026 | |
| 17 | कुरुंदवाड येथे किरकोळ कारणावरुन खुन करणारे तीन आरोपींना १२ तासात अटक.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,कोल्हापूर यांची उत्कृष्ट कामगिरी कुरुंदवाड येथे किरकोळ कारणावरुन खुन करणारे तीन आरोपींना १२ तासात अटक.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,कोल्हापूर यांची उत्कृष्ट कामगिरी | 01 Apr, 2026 | |
| 18 | ०२ आंतरराज्य सराईत घरफोडीतील गुन्हेगार व चोरीचा माल घेणारे ३ इसमांसह एकूण ५ आरोपींना अटक करुन घरफोडीचे १२ गुन्हे उघड ! १२६.५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, ७१८.०२ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने व इतर असा १२,०३,६१०/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. ०२ आंतरराज्य सराईत घरफोडीतील गुन्हेगार व चोरीचा माल घेणारे ३ इसमांसह एकूण ५ आरोपींना अटक करुन घरफोडीचे १२ गुन्हे उघड ! १२६.५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, ७१८.०२ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने व इतर असा १२,०३,६१०/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत. | 01 Apr, 2026 | |
| 19 | निर्जनस्थळी वृद्धाना मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद,सोन्याचे दागिने, 02 मोबाईल, 1 दुचाकी मोटरसायकल असा 2,40,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची उत्कृष्ट कामगिरी. निर्जनस्थळी वृद्धाना मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद,सोन्याचे दागिने, 02 मोबाईल, 1 दुचाकी मोटरसायकल असा 2,40,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची उत्कृष्ट कामगिरी. | 01 Apr, 2026 | |
| 20 | विनापरवाना, बेकायदा तीन गावठी बनावटीचे पिस्टल, ०१ जिवंत काडतुस व इतर मुद्देमालासह एकूण २,८२,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, ०३ जणांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई. विनापरवाना, बेकायदा तीन गावठी बनावटीचे पिस्टल, ०१ जिवंत काडतुस व इतर मुद्देमालासह एकूण २,८२,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, ०३ जणांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई. | 01 Apr, 2026 |
Showing 11 to 20 of 29 entries