

कोल्हापूर पोलीस दलामार्फत रास्त भावात गृहउपयोगी वस्तू मिळण्याकरता पोलीस सबसिडीअरी कॅन्टीन उपलब्ध करण्यात आली आहे.
Read More
पोलीस कर्मचाऱ्यांना परवडणाऱ्या दरात निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी आवास योजना राबविण्यात येते.
Read More
पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा व आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात.
Read Moreशहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक सहाय्य दिले जाते.
Read Moreपोलीस कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धा व मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित केले जातात.
Read Moreसेवेत असताना दुखापत झालेल्या किंवा शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
Read More