Accessibility options
Accessibility options
Ctrl+F2
Created by Kolhapur Police
img
img
img

    Helpline Numbers हेल्पलाइन नंबर

    Helpline No: 9876543210
    WhatsApp No: 9876543210
    Emergency No: 108/112
    Child Helpline No: 1098
    Ambulance No: 102/112
    Helpline No: 9876543210
    WhatsApp No: 9876543210
    Emergency No: 108/112
    Child Helpline No: 1098
    Ambulance No: 102/112

    News & Events

    Back to Home
    News 04 April, 2026

    Kolhapur police action : दहशतीसाठी पिस्तुलाचा वापर, खून मारामारी गंभीर गुन्हे, कोल्हापूर पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम

    Kolhapur police action : दहशतीसाठी पिस्तुलाचा  वापर, खून मारामारी गंभीर गुन्हे, कोल्हापूर पोलिसांनी केला करेक्ट कार्यक्रम
    Kolhapur crime operation: खुनाचा प्रयत्न, मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयिताकडून

    दहशतीसाठी पिस्तुलाचा वापर केला जात होता. ऋषिकेश ऊर्फ सोन्या रामू कुन्हाडे (वय २७, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली) असे त्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक करून ५० हजार रुपये किमतीची पिस्तूल जप्त केली. ही पिस्तूल पुरविणाऱ्या विकास देवदास वाघमारे ऊर्फ पांडा शेट याच्यावरही गुन्हा दाखल झाला.